Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 496 as on 7th April 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 7th April 2026
देवापासी करून मोकळे। अंतर प्रेमे भरूनी घेतले। अंतरातल्या दाटलेल्या प्रेमा वाहवितो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥
देवाला आधी प्रभूंच्या अंतःकरणात शोधायचे म्हणजे नक्की काय करायचे हे कळत नव्हते. मनोविजय ग्रंथाचे दोनदा पारायण झाले होते. रे मना देहाशी न खेळता आत्म्याशी खेळ असे अवधूतप्रभूंनी म्हणून ठेवले होते. मी देह नाही मी आत्मा आहे पण देहरूपाने जीवन जगत आहे ही माया असली तरी वस्तुस्थिती होती . आत्मरूपाने जीवन कसे जगायचे ? सगळचं डोक्यावरून जात होते. प्रभू आत्मज्ञानी आहेत आणि सगुण रूपाने साकार आहेत म्हणून त्यांचा सहवास व त्यांच्याशी संवाद…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.