Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 210 as on 30th June 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 30th June 2023
प्रपंचात सुखाची प्राप्ती हा एक भ्रम असल्यामुळे सुखामुळे समाधान लाभत नाही आणि दुःख असेल तर मनाला शांती मिळणे अशक्यच. संसार भ्रामक आहे हे ज्ञान बुध्दीला होते मग ईश्वरापाशी या भ्रांतिचे निरसन होऊन समाधान व शांतीच्या प्राप्तीसाठी आळवणी केली जाते. शांती व समाधान हवे आहे पण संसारभाव सुटत नाही . मग मनाला शांती व समाधान कसे मिळणार ? त्यासाठी संतसत्पुरुषांच्या जीवनचरित्राचा मागोवा घ्यायला हवा. दुःखामध्ये त्यांची शांती ढळत नाही व सुखाचा हव्यास नसल्यामुळे ते समाधानी असतात. *सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ* या वृत्तीने ते जीवन जगत असतात. लोकांना त्यांचा…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.