Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | बंगालच्या उपसागरात डीप डिप्रेशन, विदर्भात पावसाची शक्यता ते मुख्यमंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा
१. बंगालच्या उपसागरात डीप डिप्रेशन, विदर्भात चार दिवस पाऊस
२. लातूर धाराशिवमध्ये दुष्काळ, मुख्यमंत्र्यांचा दौरा
३) अमेरिका इराण यांच्यात सकारात्मक चर्चा
४) बँका संपाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सुरू राहणार
५) सिगारेट पुन्हा महाग, ITCने दर वाढवले
६) जो रूटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाय....
७) व्हायरल व्हिडीओमुळे अभिनेत्री राधिका आपटेच्या आयुष्यात आलेला कठीण काळ
स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
More podcasts: https://www.esakal.com/podcast
Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraRain #Drought #CMFadnavis #Marathwada #Iran #America #USA #Bank #BankStrike #Cigarret #Cricket #Sport…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.