skinny.

Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा ते अवैध बाइक टॅक्सीबाबत सरकारचा मोठा निर्णय

१) राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट

२) अवैध बाइक टॅक्सीबाबत सरकारचा मोठा निर्णय; १ ऑगस्टपासून डोमिसाइल आवश्यक

३) राज्यातील शिक्षक आक्रमक! ९ जुलैला शाळा बंद ठेवणार; आझाद मैदानावर आंदोलन

४) संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान

५) पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान

६) संजू सॅमसनच्या निवडीवर रहाणेचा थेट सवाल; BCCI ला सुनावलं?

७) टोमणे मारणाऱ्यांना रितेश देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर

स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.