Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 494 as on 31st March 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 31st March 2026
देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥
त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता आम्ही श्रीभवानंदस्वामी यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जमलो. आम्ही चौघे नव्याने सुसंस्कारित प्रेमीजन तसेच अन्य काही मंडळी उपस्थित होती . भाऊंनी सर्वांचे स्वागत केले व प्रभूंनी प्रास्ताविक केले. त्या छोटेखानी निवेदनातून प्रभूंनी पुढील कार्याची दिशा स्पष्ट केली. एव्हाना मला अंदाज यायला लागला होता. माझ्या मनात विचार येत होते कार्य आता केवळ चर्चेपुरतं मर्यादित रहाणार नाही . कार्याला निश्चित असे कारण असायला हवे …
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.