Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 506 as on 12th May 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 12th May 2026
सुप्रभात, सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति . एक प्रभूंना नमस्कार केला की सर्व देवांना नमस्कार पोहचतो कारण सर्व देवांचे गुणधर्म प्रभूंमध्ये सामावलेले आहेत . त्यांच्याठायी शंकराचे वैराग्य, गणपतीची बुध्दी, बुधाचे चातुर्य, दत्तप्रभूंची आर्तता, देवीचे मांगल्य, हनुमंताची भक्ती व रवीचे तेज एकवटलेले आहे. म्हणूनच आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् एक देव पूजन व भजनासाठी जीवन अवघे उरले. जय परमानंद 🙏🙏🙏
सुप्रभात, ईश्वराची भक्ती म्हणजे राग , सूर , स्वर , ताल व शब्द यांना गुंफून बंदिस्त नव्हे तर मुक्त केलेले स्थिर व मधुर आत्मगायन आहे. पांडुरंगाने असेच…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.