Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 169 as on 7th Feb 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 7th Feb 2023
आपली अनिर्वचनीय अशी अमृतवचने नारदाच्या मुखातून श्रवण करण्यास नारायण आतुर होता. नारद लक्ष्मी सुखसंवादाद्वारा नारायणाने त्याच्या वचनांचे श्रवण केले व त्या नादाचे निनाद नारायण , नारद व अग लक्ष्मीच्या अंतःकरणातही घुमत राहिले. जियो परमानंद , जिओ परमानंद
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.