skinny.

Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ते धनत्रयोदशीपूर्वीच सोने-चांदीचे भाव कोसळले

1) 'एल निनो'मुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट; पाणीटंचाई, महागाई वाढण्याची भीती

2) ‘12 वर्षांत 50 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली’; पंतप्रधान मोदींचा दावा

3) आंदोलन करा, पण ठरावीक वेळेतच! CJI सूर्यकांत काय म्हणाले?

4) धनत्रयोदशीपूर्वी सोनं-चांदीचे भाव कोसळले! सोनं 43 हजारांनी, तर चांदी 2.43 लाखांनी स्वस्त

5) ट्रम्प यांच्या लोकप्रियतेची कसोटी; अमेरिकेतील मतदान अन् निकालांकडे जगाचे लक्ष

6) आज भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिला वनडे सामना

7) ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये माधुरी दीक्षितचा मराठमोळा ठसका! प्रोमो Viral

स्क्रीप्ट अँड रिसर्च – अशोक जावळे

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.