Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 221 as on 8th August 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 8th August 2023
कीर्तन , भजन , पूजन ,गायन ही भक्ती नसून भक्तीमार्गाला प्रवृत्त करणारी साधने आहेत. मना सज्जना भक्तीपंथेचि जावे. या साधनांचे सहाय्य घेऊन ईश्वराच्या सगुण रुपाच्या अंतःकरणाचा वेध घेणे ही खरी भक्ती. त्यासाठीच तर ईश्वराने सगुण रुप घेतले आहे. त्याचे अंतःकरण हेच भक्ताचे लक्ष्य असावे व त्याच्या अंतःकरणाकडे पहाता पहाता स्वतःच्या अंतःकरणात त्याला भेटावे. देहातीत असलेले निर्गुण निराकार ब्रह्मानंदाचे देहाधीन परमसुख या भेटीत मिळते. निर्गुण सगुणाची अशी सुरेख सांगड भक्ताच्या अंतःकरणात जमून येते. इथे वसे हृदयी देव तो कोण कैसा याचा शोध पूर्ण होतो. मग देव भक्त संबंध…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.