skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 209 as on 27th June 2023

Guru Shishya Sukhsamwad as on 27th June 2023

ऋषिमुनींची ध्यानधारणा श्वास आणि उच्छवासाच्या नादामध्ये सहजपणे होत असते. अशी निःशब्द ध्यानधारणा सर्वसामान्य जीवाला जमण्यासारखी नसते. म्हणून ऋषिमुनींनी श्वासाच्या नादाला ॐ या एकाक्षरी शब्दाचे रुप दिले. पुढे त्यांनी या एकाक्षरी शब्दाचे *ॐ भगवते वासुदेवायनमः* किंवा तत्सम जपाच्या रुपाने विस्तार करून सगुणाचे ध्यान करायला प्रेरित केले. पण मनात संसारभाव असल्यामुळे ते जपाच्या संख्येत अडकले. ऋषिमुनी जेव्हा ध्यान धरतात तेव्हा त्यांच्याठिकाणी घडत असलेल्या ईश्वरी नामस्मरणातून नादाचा प्रवाह निर्माण होत असतो जो सर्वसामान्यांसाठी अगोचर असतो. या नादप्रवाहामुळेच…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.