Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 207 as on 20th June 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 20th June 2023
प्रत्येक संत सत्पुरुषाचे व्यक्तीमत्व व वृत्ती जरी भिन्न असली तरी श्रीहरीचा ध्यास हे सर्व सत्पुरुषांच्या जीवनचरित्राचे सामाईक सूत्र असते. आणि श्रीहरीच्या ध्यास म्हणजे सदगुरूंचाच ध्यास. या आंतरिक ध्यासाला बाह्य जगामध्ये वेड म्हणून संबोधले जाते. पण त्यांना त्याची पर्वा नसते कारण त्यांनी त्यांचे लक्ष्य निश्चीत केलेले असते. म्हणूनच ज्ञानदेव निवृत्तिनाथांच्या अनुमतीने तरुण वयातच संजीवन समाधी घेतात. तुकाराम महाराज देहभान हरपून पांडुरंगाच्या गजरात रममाण होतात. एकनाथ महाराज बालपणीच सदगुरुंना शरण जाऊन त्यांच्या अनुज्ञेने भागवतधर्माचा प्रसार करतात. अवधूतप्रभू…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.