Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 481 as on 13th February 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 13th February 2026
कौतुक करूनिया प्रेमे मज सुखविले। प्रेम कैसे द्यावे घ्यावे मज तूचि दाखविले। ते प्रेम तुजसी देता तुज येई प्रेमभरते। देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ कार्याच्या रूपाने प्रभूंचा खेळ चालूच होता. कधी सामूहिक तर कधी व्यक्तिगत. गुरुवारी निरूपण तर मंगळवारी व्यक्तिगत भेट. या व्यक्तिगत भेटीचे मला नेहमीच अप्रूप असे. प्रभूंशी आमने सामने संवाद होत असे. मला दर मंगळवारी बोलायला मिळावे अशी माझी इच्छा असायची. आणि प्रभू माझे लाड खूप पुरवायचे. पण प्रभूंना सर्वांना सामावून घ्यायचे आहे याचे भानही मला असायचे . कधी कधी कुणाच्या मनातील कधी उत्साहाची तर कधी…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.