Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 489 as on 13th March 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 13th March 2026
देवहृदयीचे प्रेम मी जाणिले। त्या प्रेमासी माझ्या हृदयी आणिले ॥ प्रभूंनी आपल्या घरी यावे असे सर्वच भक्तमंडळींना वाटते. असेच एक भक्त सूर्यकांत कारेकर. प्रभूंवर आत्यंतिक श्रध्दा व निष्ठा पण वास्तव्य दूर कोकणात . त्यामुळे प्रभूंची वारंवार भेट घेता येणे शक्य नसायचे. प्रभूंनी एकदा तरी आपल्या घरी यावे असे त्यांना मनोमन वाटत असे. तसे त्यांनी एकदा प्रभूंना बोलून दाखवले , नव्हे तसा आग्रहच धरला. भक्ताचा भाव जाणून त्याची इच्छा पूर्ण करणे हा तर प्रभूंच्या कार्याचाच एक भाग होता. कोकणात जायचे ठरले. भक्त मंडळी तर बरोबर हवीतच . पण घेणार कोणाला आणि वगळणार…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.