Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 220 as on 4th August 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 4th August 2023
जीवाच्या सगुण व्यक्तरुपाचे मूळ ईश्वराच्या आनंदाच्या अवस्थेमध्ये आहे. सहाजिकच व्यक्तीच्या ठिकाणी सुध्दा आनंद असायला हवा , दिसायला हवा . खरं तर त्याच्या ठिकाणी आनंद सुप्त अवस्थेत असतोच . पण तो प्रकट होताना दिसत नाही कारण सगुण व्यक्तरुपामध्ये जीवाच्या ठिकाणी अज्ञान मायेचा खेळ सुरु झालेला असतो. उलटपक्षी संत सत्पुरुष ईश्वरी तत्वाचे सगुण रुप धारण करत असताना गुणातीत निर्गुणाचे निर्मोहित्व , निरहंकारित्व , निर्मलत्व हे गुण बरोबर घेऊन येत असतात. म्हणून एकाच तत्वाचे अंश असले तरी सत्पुरुष नेहमी शांत , समाधानी व आनंदी असतात तर जीव दुःखी , संभ्रमित व अशांत…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.