Latest / Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | विदर्भात पावसाला पोषक स्थिती ते सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ
१) विदर्भात पावसाला पोषक स्थिती; हलक्या सरींचा अंदाज
२) एनसीएमसी असूनही काढावं लागतंय पूर्ण तिकीट; सर्व्हर डाऊनचा फटका
३) घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात वाढ
४) नेपाळमधील अतिवृष्टीने बिहारमध्ये नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
५) मुलांच्या ‘एआय’ वापराला लगाम; न्यूयॉर्कमध्ये मोठा निर्णय
६) धोनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार नाही; माजी क्रिकेटरचा दावा
७) ‘हनुमान अंश’ चित्रपटावेळी थिएटरमध्ये सीट नंबर ९ राखीव
स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.