Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 493 as on 27th March 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th March 2026
देवप्रेम असे एक थोर भारी ।अनुभवाने ते जाणवे अंतरी ।त्या प्रेमाविण अन्य मी नेणिले -। देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥
त्या वर्षी गुरुपौर्णिमा गुरुवारीच होती. 2001 का 2002 साल असावे. प्रभूंनी सकाळी आम्हा चौघांवर गुरुमंत्राचा संस्कार करण्याचे योजिले होते. मी विचार करत होतो. उपासना मंत्राच्या संस्काराच्या पाठोपाठ लगोलग गुरुमंत्राचा संस्कार करण्याची उर्मी प्रभूंना का बरे आली असावी ? दत्तपीठात काहीतरी वेगळ घडतयं असे जाणवत होते पण नेमके काय घडतयं ते कळत नव्हते. मात्र प्रभूच्या चेहर्यावर एक प्रकारे निश्चयात्मकता दिसत होती. प्रभूंप्रती दृढ श्रध्दा होती…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.