Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 484 as on 24th February 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 24th February 2026
प्रेमे युक्त अंतरात तूचि अससी मोकळा। मोकळेपणाने मज लाविसी त्या प्रेमकळा। प्रेमाची मोकळीक मजसी ती भावू दे । देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ प्रेमीभक्तांना आपला जास्तीत जास्त सहवास मिळावा यासाठी प्रभू प्रयत्नशील असत. गुरुवारचे निरूपण व इतर वारी नित्यनेमाने भेटी होत असतच पण कुठल्याही निमित्ताने किंवा निमित्त नसले तरीही प्रेमीभक्तांना त्यांच्या घरी भेटण्यास प्रभू नेहमीच उत्सुक असत. असा काही कार्यक्रम ठरला की प्रभू अन्य काही भक्तमंडळींना देखील सामावून घेत असत . एके दिवशी असेच प्रभू मुलुंडला त्यांचे प्रिय भक्त परमेश्वर वाघमारे यांच्याकडे…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.