Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | ‘ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते!’ राहुल गांधींचा हल्लाबोल ते MPSC पेपरफुटीवर न्यायमूर्ती भोसलेंचा मास्टरप्लॅन
१) ‘ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते!’ राहुल गांधींचा घणाघात; रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीचा एल्गार
२) दिवाळीच्या फराळावर ‘एफडीए’ची करडी नजर! तेल, मसाले आणि रंगांची तपासणी; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना कडक इशारा
३) MPSC पेपरफुटी कशी रोखणार? निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी मांडला मास्टरप्लॅन; परीक्षा केंद्रांवरच २ तास आधी पेपर प्रिंटिंगचा नवा पर्याय
४) “...तर युद्धाची वेळ अन् अटी इराण ठरवेल!” सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींचा अमेरिका आणि इस्रायलला थेट इशारा
५) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती! राज्यात ३ दिवस पावसाचा इशारा; विदर्भाला यलो अलर्ट
६) सामना गमावला, पण…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.