Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 194 as on 5th May 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 5th May 2023
भाषा मनाला स्पर्श करते तर गणित बुध्दीला. भाषेमध्ये विविधता असते तर गणितात एकसुरीपणा. म्हणूनच अवधूतप्रभूंनी कोरड्या आकड्यांपेक्षा भावपूर्णतेला प्राधान्य दिले. भाषेच्या माध्यमातून दुःखाचे मूळ मनाच्या गुंतागुंतीत आहे या निष्कर्षापर्यंत प्रथितयश साहित्यिक आले पण बुध्दीच्या नजरेतून या गुंतागुंतीचा शोध घेत असल्यामुळे त्यांना या दुःखाच्या मुळावरती उपाय सापडला नाही. इथे संतसत्पुरुषांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. त्यांनी दुःखितांना स्वतःच्या आचरणातून सद्गुरुशरणागतीचा मार्ग दाखवला. मन संपूर्णपणे सद्गुरुंना समर्पित केले की मनाबरोबरच मनातील दुःखसुध्दा मुळासकट…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.