Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच ते सीजेपीच्या आंदोलनाला दिवाळीपर्यंत स्थगितीची घोषणा
१. भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच होण्याची शक्यता
२. देशाच्या कानाकोपऱ्यात रामराज्य अवतरलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान
३. अभिजीत दीपकेंची दिवाळीपर्यंत आंदोलनाला स्थगिती देण्याची घोषणा
४. सोन्याच्या दरात मोठी घसरण; ५० दिवसांत सोने १७ हजार रुपयांनी स्वस्त
५. पीएम किसानचा २४वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा
६. आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत निशाद कुमारला उंच उडीमध्ये सुवर्णपदक
७. टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर अनूप जलोटांचा सलमान खानला सल्ला
स्क्रिप्ट अँड रिसर्च - अशोक जावळे
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.