Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 214 as on 14th July 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 14th July 2023
*चिदानंद रुपः शिवोSहम शिवोSहम.* आनंदरुप संतसत्पुरुष अतिशय शुध्द व पवित्र अशा शिवरुपात वावरत असतात. मी शुध्द आहे , पवित्र आहे असे जरी ते म्हणत असले तरी आपल्या शिवत्वाचा त्यांना जराही अहंकार नसतो. म्हणूनच सर्वसामान्य जीवानेही शिवम अवस्थेपर्यंत यावे अशी त्यांची आंतरिक तळमळ असते कारण जीवावर त्यांचा जीव जडलेला असतो. पण या अमूर्त शिवम अवस्थेचा ध्यास सर्वसामान्य जीवाला सहजपणे लागणार नाही हे ते जाणून असतात. म्हणूनच त्यांचे हे अमूर्त शिवरुप सर्वसामान्य जीवाला दिसणार्या व जाणवणार्या मूर्त शुभरुपाने प्रकट होते. किंबहुना शुभरुप हे शिवरुपाचेच विस्तारित गोचर…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.