Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 471 as on 9th January 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 9th January 2026
सहवास तुझा अती प्रिय होई। जवळीक तुझी स्मरणात राही। प्रेमी रमणे झाला माझा तो छंद। देवा तुझ्या प्रेमाचा मज लागे नाद ॥ अनावश्यक विचार व कर्मे देहबुध्दीला पोषक आहेत .देहबुद्धी ती आत्मबुध्दी करावी . आता देहबुद्धी आत्मबुध्दी करायची म्हणजे नेमके काय करायचं ? अनावश्यक विचार व कर्म करण्याची प्रवृत्ती जसजशी मनातून हद्दपार होत जाईल तसतशी देहबुध्दी मंद होत जाईल व आत्मबुध्दी जागृत व्हायला सुरुवात होईल . इथे प्रभू एक सोपा मंत्र सांगत. अमुक एक कर्म मीच , करायलाच, पाहिजेच का या तिन्ही प्रश्नांचे होय आले तरच ते कर्म करा. या मंत्रानेच एरवी दुर्गम वाटणारे जीवन…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.