Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | अमेरिकेत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव ते राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत
१) अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव! दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅट्सचे वर्चस्व; शेअर बाजार, सोन्यात तेजी
२) निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मतदार नोंदणीच्या 'फॉर्म ६' मधून 'SIR' चा कॉलम हटवला; दोन आयुक्तांचा होता आक्षेप
३) सैन्यदलांतील अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; आता ४ ऐवजी ६ वर्षांची सेवा मिळण्याची शक्यता
४) राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पुढील दोन दिवसांत ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा
५) ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांची संपाची हाक! प्रलंबित मागण्यांवरून संघटना आक्रमक; प्रवाशांचे हाल…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.