skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 202 as on 2nd June 2023

Guru Shishya Sukhsamwad as on 2nd June 2023

ईश्वरीप्रेमाचा अनुभव मनाला यावा म्हणून ईश्वराने देहाची व इंद्रियांची योजना केली. पण जीव देहालाच चिकटून राहतो. संत सत्पुरुषांचे ईश्वरी प्रेम त्याला आकर्षित करते पण त्या प्रेमाचा अनुभव घेता येत नाही कारण देहाभिमान आडवा येतो. प्रेमाची भूक असते पण बाह्यांगाने भूक भागल्यासारखी वाटली तरी मनाला तृप्तीचे सुख मिळत नाही. खूपदा भूक लागली तरी देहाच्या मीपणामीळे भोजनाची मागणी करण्यात कमीपणा वाटतो कारण अहंकारामुळे आर्तता कमी पडते . अशावेळी जीवाची कुचंबणा पाहून संतसत्पुरुष येनकेनप्रकारेण फुरगटून बसलेल्या जीवाला खाऊपिऊ घालायचा प्रयत्न करतात.

त्यांचा आपलेपणा व तळमळ…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.