skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 482 as on 17th February 2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th February 2026

भक्ताने देवासी या जुळविले प्रेमनाते। देवप्रेम मिळविले जे सर्व नात्यापरते। जीवनात खेळविले प्रेमे परमानंदाते। देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ रामदास्वामी स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारतात ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ' आणि मग स्वतःच ' विचारे मना तूचि शोधूनि पाहे ' असे म्हणत मनाला कामाला लावतात. आता सुख म्हणजे नक्की काय असते ? मनासारखे घडले तर सुख व मनाविरुद्ध घडले की दु:ख अशी सुखदु:खाची सर्वसामान्य व सर्वमान्य व्याख्या केली जाते . कथित सुखप्राप्तीसाठी मानवाने साधने निर्माण केली . या साधनांनी देहसुख प्राप्त झाले पण मन तहानलेलेच राहिले…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.