Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 504 as on 5th May 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 5th May 2026
सुप्रभात, सकाळी जाग देहाला आली मन झोपलेच नव्हते. देह व देहात मन आहे म्हणून देहभाव आहे आणि देहभाव हे वरदान आहे. कारण देहभावामुळेच सगुण प्रभूंबरोबर खेळ खेळून भावपूर्ण अवस्थेचा अनुभव घेता येणे शक्य आहे. म्हणून आनंद आहे. देहातीत अवस्था म्हणजे इतिश्री , विलय . त्या अनुभवाचे वर्णन कसे करता येईल? म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जय परमानंद 🙏🙏🙏
सुप्रभात, प्रपंचात जीवाला जीव लावणाऱ्याचे कवतुक आहे आणि ते योग्यच आहे. पण प्रभू सुरुवातीला अफाट आणि अकारण प्रेमाच्या माध्यमातून जीवाला शिवभावाची जोड देतात व नंतर जीवभाव शिवभावात विलीन करण्यासाठी…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.