Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 196 as on 12th May 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 12th May 2023
संत सत्पुरुष , सद्गुरु व देव ही ईश्वराची विविध रुपे आहेत , आविष्कार आहेत. ईश्वराचेच अवतार आहेत. यांचे कार्य सुध्दा वेगवेगळ्या प्रकारचे आहे. पण त्यांच्या कार्याचा हेतु मात्र समान आहे. भाविकांकरता संत सत्पुरुष , शिष्यांकरता सद्गुरु व भक्तांकरता देव आहे . संतसत्पुरुष दुःखितांना प्रेम व आधार देतात पण केवळ प्रेम व आधार पुरेसा नाही असे आवर्जून सांगतात आणि म्हणून सद्गुरुंना शरण जायला सांगतात. सद्गुरुंच्या सानिध्यात संपूर्ण शरणागतीतून शिष्याचा शिष्यभाव बळकट होतो व याच शिष्यभावातून भक्तिभाव निर्माण होतो. या वळणावर सद्गुरु देवाची भेट करून देतात. *बलिहारी गुरु…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.