skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 205 as on 13th June 2023

Guru Shishya Sukhsamwad as on 13th June 2023

सुखाच्या शोधात असलेला सर्वसामान्य जीव संत सत्पुरुषांच्या चरणापर्यंत पोहचतो. सत्संगतीमध्ये त्याला सुख लाभते तसेच त्याच्या सहवासात सत्पुरुषालाही सुख लाभते. जीवाचे सुख हे प्रेमाचे सुख असते तर सत्पुरुषाचे सुख आनंदाचे असते. जीवाचे सुख प्रेमाचे असल्यामुळे सत्पुरुषापासून दूर गेल्यावर तो सुखाला मुकतो. उलट सत्पुरुष नित्यानंदात असल्यामुळे ते नेहमीच त्यांच्या स्वानंदावस्थेत असतात. या परमानंदाच्या खूणांकडे निर्देश करताना ते जीवाला सांगत असतात की तू माझ्यापर्यंत आलास हे कौतुकास्पद आहे . तुझ्या प्रवासातला हा महत्वाचा टप्पा आहे हे तर खरेच पण हे अंतिम गंतव्य स्थान…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.