skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 483 as on 20th February 2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 20th February 2026

प्रेम शुध्द सहज तुझे आतुर तूचि द्यावया। आपुलेपणाने मज लाविसी तू घ्यावया। प्रेमाची आपुलकी मजसी ती कळू दे। देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ तो दत्तजयंतीचा आनंद सोहळा होता. अशा मोठ्या कार्यक्रमात प्रभू काही भक्तमंडळींना बोलायची संधी देत. त्या दिवशी प्रभूंचे परमभक्त भाऊ वैद्य बोलणार होते. पण त्यांना शहापूरहून यायला उशीर होत होता. वेळ भरून काढण्यासाठी मला मनोगत व्यक्त करण्याची अचानक संधी मिळाली. मी आनंदाने भारावून गेलो व बोलता बोलता बोलून गेलो की ' प्रभू तुम्ही कोणत्या नात्याने आमच्यावर एवढे निरलस प्रेम करता ? आम्ही आपले कोण लागतो ? हम…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.