Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | MSP वाढीपासून INDIA आघाडीच्या आंदोलनापर्यंत ते दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा आणि Asian Gamesमध्ये भारताची गोल्डन हॅट्रिक
1. रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; करडईला सर्वाधिक भाववाढ
2. INDIA आघाडीची बैठक; निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची रणनीती
3. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ
4. उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला
5. फटाक्यांवर सरसकट बंदी नाही; वेळेवर निर्बंध येणार
6. Asian Gamesमध्ये भारताची गोल्डन हॅट्रिक; नेमबाजीतही सुवर्णवेध
7. शाहरुख, अजय आणि टायगरने FDAच्या नोटीसवर काय म्हटलं? पुढील कारवाई होणार
स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप कापडे
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.