skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 479 as on 6th February 2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 6th February 2026

भक्ता एक देवगोडी। सारखी त्यांची प्रेमआवडी। परमानंदे देवासारखा गोड होऊनी राहतसे। देवा तुझे प्रेम कसे ॥ प्रभूंनी जवळीक देऊ केली होती. संवाद होत होता. प्रभूंशी बोलताना एक त्यांची एक खूबी आजही जाणवत आहे . कुठलाही विषय त्यांना वर्ज्य

नाही. पण बाह्यांगाने प्रकट होत असताना त्यांच्या अंतरंगात एक निश्चित असे आध्यात्मिक सूत्र असते . दृष्टांत सर्वसाधारण जीवनविषयक असतात पण निर्देश त्यांच्या ठायी विसावलेल्या त्यांच्या रामाच्या अधिष्ठानाकडे

असतो. सुरवातीला हे लक्षात येत नसे पण जसजशी जवळीक वाढत गेली तसतसा त्यांच्या वचनांमधला मूलार्थ उलगडत व उमजत गेला…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.