Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 485 as on 27th February 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th February 2026
भक्ताला देवाचा तो प्रेमगुण लागू दे। देवप्रेमे जीवनची सर्व अंगे रंगू दे। परमानंद अनुभव नित्य उपभोगू दे । देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ त्या दिवसांमध्ये रविवारी सकाळीही प्रेमीजन दत्तपीठात प्रभूंना भेटायला जात असत. मीही रविवारची सकाळ सहसा चुकवत नसे. संध्याकाळी प्रभूंचे निरूपण असायचे. अशाच एका रविवारी सकाळी मी दत्तपीठात गेलो होतो. त्या दिवशी , रत्नाकर पुराणिक , माझ्या मामेभावाला तिथे पाहून मला आश्चर्यच वाटले. मी त्याला त्यापूर्वी कधीच दत्तपीठात पाहिले नव्हते किंवा आमच्या बोलण्यामध्ये दत्तपीठाचा विषय कधीच आला नव्हता. मी तिथे पोहचलो…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.