Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 478 as on 3rd February 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 3rd February 2026
प्रेमसेवन तुझी आवडी। मजसी लागली त्याची गोडी। प्रेमसेवन म्हणूनी माझे सारखे ते घडतसे। देवा तुझे प्रेम कसे॥ लहानपणापासून रोज म्हणता म्हणता रामरक्षा स्तोत्र पाठ झाले होते. दररोज म्हटले जात होते. दत्तप्रभूंच्या कार्यात कृष्णासंगे खेळत आत्मारामाची भेट घ्यायची आहे असे प्रभू वारंवार सांगत असत. रामरक्षेतसुध्दा शेवटी ' भो राम मामुध्दर ' अशी श्रीबुधकौशिक ऋषींनी प्रार्थना केली आहे. हे तोंडपाठ होते. पण प्रापंचिक धावपळीत या प्रार्थनेचा शाब्दिक अर्थ जरी समजला तरी तसा भाव नव्हता. बाह्यांगाने प्रभूंची भेट झाल्यावर त्यांच्या सहवासात व संवादातून हे जीवन लौकिक…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.